सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय;राज्यातील महानगरपालिका ,नगरपरिषदां मधील सदस्यसंख्येत होणार वाढ

सोमेश्वर रिपोर्टर टीम  
मुंबई:
 राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकासयोजनांचा  वेग वाढविण्याची गरज लक्षात महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान 65 सदस्य व कमाल 175 इतकी आहे. तर नगरपरिषदांमधील सदस्य संख्याकिमान17सदस्यवकमाल65इतकीआहे.महानगरांमधील व लहान नागरी क्षेत्रांमध्ये झालेले रचनात्मकपरिवर्तन व नागरी समस्यांची उकल विकास योजनांचा वेग वाढविणे यासाठी सर्व कार्यक्षेत्राला योग्य न्याय देण्याच्या दृष्टीने सदस्य संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे.

2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावर
महानगरपालिका वनगरपरिषदांमधील सदस्य संख्यानिर्धारित आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे 2027 च्याजनगणनेचे निष्कर्ष अप्राप्त आहेत. त्यास आणखी काहीकालावधी लागणार आहे. या कालावधीत लोकसंख्यावाढीचा सरासरी वेग गृहित धरुन अधिनियमात नमुदकेलेल्यामहानगरपालिका व नगरपरिषदांच्या किमान सदस्यसंख्येत 17 टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यातआला. किमान सदस्य संख्या वाढविल्यामुळे पुढील सदस्य संख्या देखील वाढेल व त्यामुळे पर्याप्त सदस्य संख्या निश्चित होईल.

महानगरपालिकांमध्ये 3 लाखापेक्षा अधिक व6लाखापर्यंतलोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांचीकिमान संख्या 76 व अधिकतमसंख्या 96 पेक्षा अधिकनसेल. 6 लाखापेक्षा अधिक व 12 लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या 126 वअधिकत्तम संख्या 156 पेक्षा अधिक नसेल.
24 लाखापेक्षा अधिक व 30लाखापर्यंत लोकसंख्येसाठी
निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या 156 वअधिकत्तम संख्या 168 पेक्षा अधिक नसेल.

30 लाखापेक्षा अधिकलोकसंख्येसाठी निवडून आलेल्यापालिका सदस्यांची किमान संख्या 168 व अधिकत्तम संख्या185 पेक्षा अधिक नसेल.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7055,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय;राज्यातील महानगरपालिका ,नगरपरिषदां मधील सदस्यसंख्येत होणार वाढ
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय;राज्यातील महानगरपालिका ,नगरपरिषदां मधील सदस्यसंख्येत होणार वाढ
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgEqsk35RuqR7VGx-EqynHiyhfzFnkH5zG7mf4rgTkRiNYDGxiay5hp17_gL5bPFJm7MzPUbrIQ5tk0l035CcqaaM4mA3w7bq__f8sYNCO9rXZFzD7LqXZMFYAMmWNtw6uZx0U_A29vk1Q/s1600/1635353963246612-0.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgEqsk35RuqR7VGx-EqynHiyhfzFnkH5zG7mf4rgTkRiNYDGxiay5hp17_gL5bPFJm7MzPUbrIQ5tk0l035CcqaaM4mA3w7bq__f8sYNCO9rXZFzD7LqXZMFYAMmWNtw6uZx0U_A29vk1Q/s72-c/1635353963246612-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/10/blog-post_980.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/10/blog-post_980.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy