सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती तालूका तनिष्का व्यासपीठाच्या अदयक्षा तसेच समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका ज्योती सूनिल लडकत यांच्या वाढदिवसानिमित्त बाबूर्डी गावातील कै वसंतराव पवार मूलांचे वसतीगृह याठिकाणी असणाऱ्या २५ मूलांना थंडी साठी उपयोगी असणार्या ब्लॅंकेट वाटप केले.
तसेच सर्व मूलांना स्नेहभोजन दिले त्यांच्या या प्रेमामूळे होस्टेलवरील मूले भारावून गेली यावेळी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री बाळासाहेब पोमणे तसेच गावचे यूवा सरपंच ज्ञानेश्वर पोमणे उपसरपंच अँड दिपाली जगताप तसेच वसतीगृहाचे सचिव मोरे ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय ढोपरे तंटामुक्ती अध्यक्ष किरण जगताप माजी सरपंच अंकुश लडकत, राजकूमार लव्हे लक्ष्मण पोमणे, गोरख खोमणे, आमोल पोमणे, शेखर खोमणे उपस्थित होते