सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती शहर पोलिसांकडून जबरी चोरीचा गुन्हा उघड : एकास अटक

सोमेश्वर रिपोर्टर टीम- - - - 

बारामती दि ३
दि 2 रोजी भिगवण येथील हॉटेल निसर्ग चे तीन वेटर काम संपल्यानंतर त्यांना बाहेर फिरायला मिळत नाही म्हणून रात्री साडेबारा वाजता भिगवन वरून बारामती करता फेरफटका मारण्यास निघाले बारामती येथे न्याय मंदिरासमोर आल्यानंतर त्यांना दोन व्यक्तींनी अडवले त्यांना हत्याराचा धाक दाखवून पैशाची मागणी केली परंतु ते वेटर असल्याने त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे पैसे नव्हते नंतर त्या दोघांनी त्या तिघांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

 त्यावेळेस त्यातील दोन जण पळून गेले त्यातील पवन कुमार प्रथम लाल वय २२ वर्ष मुळ उत्तराखंड येथील असणाऱ्या वेटरला त्या दोन आरोपींनी पकडून ठेवले तसेच त्यांच्या ताब्यात असणारी डिस्कवर मोटर सायकल एम एच १६ एएक्यू ३२९५ ही सुद्धा बळजबरीने चोरून नेली मोटरसायकल आणि सदर पवन कुमार यांना एका तालमीत घेऊन ते दोघे गेले व त्याला दोराने खांबाला बांधून ठेवले व त्याला सोडवण्यासाठी इतर पळून गेलेल्या दोघांकडून किंवा मालकाकडून पैसे मागून घेवून या असे सांगितले. परंतु सदर वेटरकडे कोणाचाही नंबर नसल्याने तू काहीही करू शकला नाही नंतर दोन-तीन तास त्याला डांबून ठेवल्यानंतर आरोपी यांचा डोळा लागल्यानंतर सदरचा फिर्यादी पवन कुमार हा नजर चुकवून त्याने दोर सोडला व त्या ठिकाणावरुन पळून गेला व पळून गेल्यानंतर तो भिगवणला निसर्ग हॉटेल कडे मालकाकडे गेला .

सकाळी त्यांनी बारामती पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली की त्याला दोन लोकांनी बांधून ठेवले होते व बळजबरीने मोटरसायकल काढून घेतली व पैशांची मागणी केली. बारामती शहर पोलीस ठाणे सदर व्यक्ती रेकॉर्डवरील आरोपी चे फोटो दाखवला असता बारामती शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर असणारा बालाजी अनिल माने वय 20 वर्ष राहणार नेवसे रोड बारामती याला त्यांनी ओळखले पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले त्याने गुन्ह्याची कबुली दिली व सदरचा गुन्हा त्याने प्रतीक दिलीप रेडे वय 20 वर्ष राहणार बारामती यांच्या सोबत केलेला आहे. बालाजी माने हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर खून घरफोडी जबरी चोरी हत्यार जवळ बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी रिमांड मिळालेली आहे .

सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षकडॉक्टर अभिनव देशमुख माननीय अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद पालवे. पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील पोलीस कर्मचारी बंडू कोठे पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे दशरथ कोळेकर कल्याण खांडेकर तुषार चव्हाण अजित राऊत सचिन कोकणे अजित राऊत यांनी केलेला आहे

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7055,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती शहर पोलिसांकडून जबरी चोरीचा गुन्हा उघड : एकास अटक
बारामती शहर पोलिसांकडून जबरी चोरीचा गुन्हा उघड : एकास अटक
https://lh3.googleusercontent.com/-3qbLoWg7FLI/YaodoN2NLnI/AAAAAAAADsA/7w6pDW_DT70urkLM9yE5mPWHl5wEu5OqgCNcBGAsYHQ/s1600/1638538639804305-0.png
https://lh3.googleusercontent.com/-3qbLoWg7FLI/YaodoN2NLnI/AAAAAAAADsA/7w6pDW_DT70urkLM9yE5mPWHl5wEu5OqgCNcBGAsYHQ/s72-c/1638538639804305-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/12/blog-post_22.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/12/blog-post_22.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy