बिग ब्रेकिंग ! नवीन वर्षाला गालबोट वैष्णोदेवी येथे चेंगराचेंगरीत 'इतके' मृत्यू

Pune Reporter
सोमेश्वर रिपोर्टर टीम  - - -
नवी दिल्ली  दि १
जम्मू काश्मीरमध्ये नवीन वर्षाच्या स्वागताला गालबोट लागले आहे वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाली आहे जम्मूमधील कटार येथील वैष्णोदेवी मंदिर परिसरात ही चेंगराचेंगरी झाली या या दुर्घटनेत २ महिलांसह १२ भाविकांचा आत्तापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती आहे नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी वैष्णोदेवी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती पंतप्रधान मोदी यांनी या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे  .

To Top