निधन वार्ता ! बाळासो पवार यांचे निधन

Pune Reporter


सोमेश्वर रिपोर्टर टीम
 सोमेश्वरनगर  

वाघळवाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बाळासो बापुराव पवार राहणार वाघळवाडी वय ६२ यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने  निधन झाले .
         त्यांच्या पश्चात मुले,सुना ,नातवंडे असा परिवार आहे.  
To Top