सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

पुरंदर ! सासवड-जेजुरी रस्त्यावरील बोरावके मळ्यातील तिहेरी पूल बनतोय मृत्यूचा सापळा : रात्री आकराच्या सुमारास भीषण अपघात

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सासवड : प्रतिनिधी
पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरील सासवड नजीक बोरावके मळा या ठिकाणी असणाऱ्या तिहेरी पूल हे मृत्यूचे सापळे चे ठिकाण बनत आहे या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत यात रात्री 10:45 च्या सुमारास होंडा कंपनीचे आय ट्वेन्टी एम एच 12 एच एफ 5728 या कार गाडीतून पुलाचे असणारे बॉरीग्रेड पुढच्या काचेतुन घुसून थेट मागच्या काचेतून बाहेर निघाले यात चालकाला किरकोळ दुखापत झाली. तर पाठीमागच्या सीटवर बसणाऱ्या व्यक्तीला ही किरकोळ दुखापत झाली. मात्र या अपघाताची तीव्रता पाहता. नशीब बलवत्तर होते म्हणून कोणालाही गंभीर दुखापत आथवा प्राण गेले नाहीत.

       या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे सपशेल दुर्लक्ष असून यावर कोणत्याही राजकीय पक्षाचा दबाव पाहावयास मिळत नसल्याने भारतीय राष्ट्रीय प्राधिकरण महामार्ग अपघात प्रणव क्षेत्राकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. पुरंदर तालुक्यातून जाणारा हा मुख्य महामार्ग असून पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे असणारा हा रस्ता ठेकेदाराने अर्धवट सोडला व नंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे हस्तांतरण झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अपघात प्रणव क्षेत्राकडे सपशेल दुर्लक्ष केले व यामध्ये होणारे अपघात हे सातत्याने वाढत असून अनेकांना पालखी महामार्गावर आपले प्राण गमवावे लागले आहेत.

         या मार्गाच्या दुरुस्तीसाठी अजून किमान दोन ते अडीच महिन्याचा कालावधी लागू शकतो या कामाचे टेंडर झाले असून नवीन ठेकेदाराकडून अपघात प्रवण क्षेत्राचा दुरुस्तीचे काम केले जाईल असे भारतीय राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता गोरड यांनी सांगितले.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6977,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : पुरंदर ! सासवड-जेजुरी रस्त्यावरील बोरावके मळ्यातील तिहेरी पूल बनतोय मृत्यूचा सापळा : रात्री आकराच्या सुमारास भीषण अपघात
पुरंदर ! सासवड-जेजुरी रस्त्यावरील बोरावके मळ्यातील तिहेरी पूल बनतोय मृत्यूचा सापळा : रात्री आकराच्या सुमारास भीषण अपघात
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjcX4ndH6hVmn6mk5aws8C9cRtOnY6f2uVMXZvvAoa1O492YOkYLcmYpgZ_VvbTj0NkwZs2FiSS87fxWUEPgmcKFKmist7dLSNwYp6ohhcVi7ezT0hbVAwm6xj67H95NbQ_59kTGi2haaVO/s1600/1643617291652115-0.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjcX4ndH6hVmn6mk5aws8C9cRtOnY6f2uVMXZvvAoa1O492YOkYLcmYpgZ_VvbTj0NkwZs2FiSS87fxWUEPgmcKFKmist7dLSNwYp6ohhcVi7ezT0hbVAwm6xj67H95NbQ_59kTGi2haaVO/s72-c/1643617291652115-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/01/blog-post_158.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/01/blog-post_158.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy