बिग ब्रेकिंग ! बारामती तालुक्यातील वाकी गावामध्ये चार ठिकाणी घरफोडी

Pune Reporter

सोमेश्वर रिपोर्टर टीम - - -  - -
बारामती  दि ५

बारामती  तालुक्यातील वाकी गावठाणामध्ये दि ५ मध्यरात्री १ ते ४  च्या दरम्यान  अज्ञात चोरट्यांनी ३ कुलूप बंद घरांना मध्ये व  एका जनरलस्टोअर मध्ये  चोरी केली .

या घरफोडीमध्ये चोरट्यांनी किती रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे हे निष्पन्न झाले नसून  . पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन करीत आहे
To Top