सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती ! गुणवडी मध्ये गावठी हातभट्टी अड्डा उध्वस्त


बारामती दि २८
उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी अवैध धंद्या बाबत कोणत्याही प्रकारे हायगय करू नका असे आदेश बारामती शहर पोलिसांना दिले आहेत. त्यांच्या आदेशाप्रमाणे गुणवडी 30 फाटा याठिकाणी उसाच्या शेतात केनल च्या कडेला इसम नामे लक्ष्मण साहेबराव बिरदवडे वय 40 वर्ष हा गावठी हातभट्टी दारू काढत असल्याची माहिती मिळाली त्या माहितीप्रमाणे रेड केला असता त्या ठिकाणी लोखंडी बारमध्ये 200 लिटर कच्चे रसायन व 35 लिटर गावठी हातभट्टी दारू त्या ठिकाणी मिळाली. 

सदर हातभट्टी वर तोडफोड करून व रसायन रासायनिक विश्लेषणासाठी जप्त करून कारवाई करण्यात आली. सदर लक्ष्मण बिरदवडे यांना तात्काळ त्या ठिकाणावरून अटक करून त्यांच्यावर भादवि कलम 328 व दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे कारवाई करण्यात आली. सदर इस मला अटक करून माननीय न्यायालयासमोर हजर करून पोलीस कस्टडी रिमांड मागण्यात आली आहे. यापुढे गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या लोकांच्यावर भादवि कलम 328 प्रमाणे की ज्याची केस ही सत्र न्यायालयात चालेल व दहा वर्ष शिक्षा आहे असे कलम लावून कारवाई करण्यात येणार आहे .
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय जगदाळे दशरथ इंगोले कल्याण खांडेकर दशरथ कोळेकर अभी कांबळे तुषार चव्हाण राऊत यांनी केलेली आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6979,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती ! गुणवडी मध्ये गावठी हातभट्टी अड्डा उध्वस्त
बारामती ! गुणवडी मध्ये गावठी हातभट्टी अड्डा उध्वस्त
https://lh3.googleusercontent.com/--6tZMdXPpTw/YhyZ0IC_6SI/AAAAAAAAE1Y/yhNwawRpwuEvvqUYg37jlZR4fMgNYtcHwCNcBGAsYHQ/s1600/1646041549379908-0.png
https://lh3.googleusercontent.com/--6tZMdXPpTw/YhyZ0IC_6SI/AAAAAAAAE1Y/yhNwawRpwuEvvqUYg37jlZR4fMgNYtcHwCNcBGAsYHQ/s72-c/1646041549379908-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/02/blog-post_198.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/02/blog-post_198.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy