सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुरूम सोसायटीच्या चेअरमनपदी संदीप चव्हाण व व्हा. चेअरमनपदी नंदकुमार सोनवणे
यांनी बिनविरोध निवड पार पडली.
नुकतीच मुरूम सोसायटीची निवडणूक पार पडली यामध्ये श्री मल्लिकार्जुन गावकरी विकास पॅनेलने १३ पैकी १३ जागा जिंकल्या होत्या. आज मुरूम येथे सोसायटीच्या कार्यालयात ही निवड पार पडली.
COMMENTS