वाई ! विनायकराव पिसाळ यांचे निधन

Admin

₹सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी  
ओझर्डे ता.वाई  गावचे सुपुत्र विनायकराव गणपतराव पिसाळ (देशमुख) यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी ह्रदय विकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन  झाले .
        शिवसेनेचे कट्टर समर्थक धाडाडीचे धाडशी करारी कार्यकर्ते म्हणून त्यांची वाई तालुक्या सह सातारा जिल्ह्यात वेगळी ओळख होती. सर्व जनमानसात ते मामा 
म्हणून परिचीत होते . त्यांच्या पश्चात दोन मुले 
तीन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे .
त्यांच्या वर आज सायंकाळी पाच वाचता ओझर्डे ता.वाई येथील सोनेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .
To Top