'सोमेश्वर' एकरकमी २८६७ रुपये एफआरपी देणार : पुरुषोत्तम जगताप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना यावर्षी तुटणाऱ्या उसाला एकरकमी २८६७ रुपये एफआरपी एकरकमी देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. 
           सोमेश्वर कारखान्यावर आयोजित केलेल्या विषेश सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. 
To Top