सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

सुपे परगणा ! ...तलाव आटलं... उभी पिकं डोळ्यादेखत जळून चाल्लीत...! तलावात पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा कारभार : पांडुरंग कचरे

सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
मोरगाव : प्रतिनिधी
तरडोली ता .बारामती  येथील  पाझर तलाव पाण्या अभावी  आटु लागला असल्याने या भागातील शेतकरी चिंतातुर झाला  आहे. उभी पिकं जळु लागली असल्याने  भाजपाचे तालुकाध्यक्ष  पांडरंग कचरे यांनी   बाधीत शेतकऱ्यांची भेट घेऊन  तलावात पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले .

तरडोली पाझर तलावावर   तरडोली , मासाळवाडी , माळवाडी , बाबुर्डी  , मोरगांव ( काही भाग )  या गावांच्या नळपाणी योजना अवलंबून आहे. तर तलावातील  पाण्यावर  परीसरातील  सहा गावातील  विहरीची पाणी पातळी अवलंबून आहेत . गतवर्षीही  पाऊस कमी प्रमाणात पडला असल्याने तलाव पुर्ण क्षमतेने भरला नव्हता . यामुळे  ऐन उन्हाळ्याच्या सुरवातीलाच तलावात  पाण्याची केवळ डबकी उरली आहेत . यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे .या शेतकऱ्यांची भेट भाजपाचे  तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे , जिल्हा उपाध्यक्ष गोविंद देवकाते  यांनी घेतली यावेळी अनुसुचित जाती जमातीचे जिल्हा सरचीटणीस रवींद्र साळवे  , बाळासाहेब भापकर , दत्ता लोणकर व  बहुसंख्येने शेतकरी  उपस्थित होते .

तलावात पुरंदर उपसा सिंचनचे पाणी सोडण्यासाठी  शासन दप्तरी प्रयत्न करणार असल्याचे कचरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले . तसेच कंपनी सीएसआर फंडातुन निधी मिळाल्यास येथिल पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले .

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7054,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : सुपे परगणा ! ...तलाव आटलं... उभी पिकं डोळ्यादेखत जळून चाल्लीत...! तलावात पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा कारभार : पांडुरंग कचरे
सुपे परगणा ! ...तलाव आटलं... उभी पिकं डोळ्यादेखत जळून चाल्लीत...! तलावात पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा कारभार : पांडुरंग कचरे
https://lh3.googleusercontent.com/-AsYdPFkAZkI/YhyTd3wnnZI/AAAAAAAANcQ/EDZiE1yxiYYv2cpNSSUUsuI0H1YBrykjACNcBGAsYHQ/s1600/1646039921802063-0.png
https://lh3.googleusercontent.com/-AsYdPFkAZkI/YhyTd3wnnZI/AAAAAAAANcQ/EDZiE1yxiYYv2cpNSSUUsuI0H1YBrykjACNcBGAsYHQ/s72-c/1646039921802063-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/02/blog-post_739.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/02/blog-post_739.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy