महिला दिनानिमित्त आळंदीकर सराफ यांची सोना लुटो ऑफर ...! चालू बाजारभावापेक्षा सोने खरेदीवर मिळणार तब्बल एवढया हजारांची सुट

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त, महिलांच्या सन्मानार्थ उद्या दि ८ रोजी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर आणि लोणंद येथील आळंदीकर सराफ आणि पूनम ज्वेलर्स हे खास ऑफर घेऊन आले आहेत. 
       उद्या जागतिक महिला दिन एका दिवसासाठी सोन्याचा भाव चालू बाजारभावापेक्षा २ हजार तोळ्याने तर चांदी ५० रु. तोळ्याने स्वस्त मिळणार स्वस्त देण्याचा निर्णय आळंदीकर सराफ चे संचालक किरण आळंदीकर यांनी घेतला आहे.
To Top