निरा - बारामती रस्त्यावर आठ फाटा नजीक अपघात

Pune Reporter
सोमेश्वर रिपोर्टर टिम
 सोमेश्वरनगर दि ८
नीरा बारामती रस्त्यावरती आठ फाटानजीक  चारचाकी वाहन व दुचाकीमध्ये अपघात झाला असून 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दुचाकीस्वार जखमी झाला असून पुढील उपचारासाठी त्याला बारामती येथे रवाना करण्यात आले आहे.  

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात  .  . . .
To Top