सोमेश्वर रिपोर्टर टिम - -
सोमेश्वरनगर दि ८
पुनम ज्वेलर्स,
के. एम. आळंदीकर सराफ यांचे वतीने महिलांचा सन्मान..
करंजेपुल ता. बारामती येथील पुनम ज्वेलर्स, के. एम. आळंदीकर सराफ यांचे वतीने,जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस भगिनींचा सन्मान करण्यात आला या शिवाय सोने खरेदीवर भरघोस सवलत देऊन महिला ग्राहकांचा देखील सन्मान करण्यात आला.. पुनम ज्वेलर्स च्या संचालिका सौ. संगीता किरण आळंदीकर आणि सौ. ऐश्वर्या शुभम आळंदीकर यांनी महिला पोलीस आणि महिला ग्राहकांचा सन्मान केला.
COMMENTS