सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
जेजुरी : प्रतिनिधी
जेजुरी ता पुरंदर येथील दरेकर वाड्यातील गुलाबराव शंकरराव जगताप वय ७३ यांचं नुकतच अल्पशा आजाराने निधन झालं
भूमिअभिलेख खात्यात अधीक्षक म्हणून त्यांनी कोल्हापूर, पुणे, व पुरंदर येथे सेवा केली होती. त्यांच्यामागे दोन मुली व दोन मुले सुना व नातवंडे असा परिवार आहे बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा गीता जगताप बालगुडे यांचे वडील
COMMENTS