सोमेश्वर रिपोर्टर टीम----------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील बाबालाल साहेबराव काकडे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी गडदरवाडी ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.
सोमेश्वर सहकरी साखर कारखान्याचे संचालक अभिजित काकडे व लक्ष्मण गोफणे यांच्या प्रयत्नातून ही निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. ए. गायकवाड यांनी काम पाहिले. त्यांना सचिव शिवाजी लडकत सहसचीव सखाराम लकडे यांनी सहकार्य केले.
नवीन संचालक मंडळ पुढीलप्रमाणे
1 भाऊसो शंकर गलांडे
2 दुर्योधन मारुती गडदरे
3 भोलबा दशरथ गडदरे
4 दादा भगवान मदने
5 भानुदास संभाजी मदने
6 धनंजय खंडू हाके
7 आप्पा लिंबा लकडे
8 शंकर दिनकर महानवर
9 राजेंद्र केरबा बनसोडे
10 दादा भगवान कोरडे
11 दादासो दशरथ गडदरे
महीला प्रतीनिधी
12 लता दादासो मदने
13 लिलाबाई सोपान लकडे.
COMMENTS