सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला आज दि २२ रोजी सायंकाळी ४ वाजता भेट देऊन कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत.
अनेक वर्षांच्या कालावधीनंतर खा. पवार आज सोमेश्वर कारखान्याला भेट देणार आहेत. नवीन संचालक मंडळ यांची भेट, सद्या सुरू असलेले कारखान्याचे विस्तारीकरण, सहवीजनिर्मिती प्रकल्प, डिस्टलरी, कामगार वसाहत तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे बांधलेल्या नवीन इमारती या संदर्भात खा. पवार माहिती घेतील.
COMMENTS