सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

कौतुकास्पद ! वडगाव निंबाळकर मध्ये आदर्श उपक्रम..... डॉक्टर सेवेसाठी मोलाचे योगदान..... सामाजिक कार्यकर्ते करतायेत योग्य दिशेने वाटचाल

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
 वडगाव निंबाळकर : सुनील जाधव 
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर हे गाव बाजारपेठ,दळणवळण याचे दृष्टीने सर्वात मोठे व सोयीस्कर असून या गावात नवनवीन योजना,उपक्रम कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच सर्वांनी विचार करायला लावणार असा उत्कृष्ट उपक्रम राबवण्यात आला. 
           वडगाव मध्ये बरेच हॉस्पिटल आहेत परत काही कारणाने रात्रीच्या वेळी नागरिकांची गैरसोय व्हायची त्यामुळे नागरिक हैराण झाले होते. परंतु कंपनी बॉईज संघटना सामाजिक कार्यकर्ते युवा पिढी या यावर उपाय म्हणून नियोजन केले.आणि आज भरवली ग्रामपंचायत मध्ये सरपंच डॉक्टर आणि ग्रामस्थ यांची सभा आणि झाली ना मंजुरी सर्वांनी केले ना मान्य सर्व डॉक्टर लोकांनी ग्रामस्थांच्या विचारांना व उपक्रमाला मान्यता दिली आठवड्यातील एक दिवस प्रत्येकाने वार घेतला वाटून  24 तास सेवा देण्याचे केले मान्य यामुळे सर्व ग्रामस्थांना याचा लाभ घेता येणार आहे. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले.त्यानंतर या उपक्रमाचे निवेदन ग्रामपंचायत सरपंच देण्यात आले. यानंतर वडगाव निंबाळकर स्वतंत्र विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय या शाळे समोरील वॉल कंपाऊंड चे भूमिपूजन करण्यात आले व शाळेतील स्वच्छता बाबत चर्चा करण्यात आली.. यावेळी गावातील  समस्त ग्रामस्थ उपस्थित होते सरपंच सुनील ढोले,माजी सरपंच संजय साळवे, नागेश जाधव अध्यक्ष भटके-विमुक्त हक्क परिषद पश्चिम महाराष्ट्र, विक्रम साळवे,अण्णा भोसले,राहुल आगम,अक्षय छोटू जाधव,भाऊ आगम,अभिजीत साळवे,सौरभ दरेकर, सुरज दरेकर, भूषण दरेकर, उदय हिरवे,सुनील खोमणे, चंद्रकांत बालगुडे,राजेंद्र बोडरे, सुनील जाधव, ग्रामस्थ उपस्थित राहिले. यावेळी वडगाव निंबाळकर मधील डॉक्टर- शहा, चव्हाण, खोत,जगताप,कोकरे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.  
-------------     
असा असेल दिनक्रम आणि रात्रीच्यावेळी रुग्णसेवा मिळणेबाबत..              
डॉ.दशरथ ठोंबरे -शुक्रवार     डॉ. सुनील जगताप -सोमवार डॉ. उमेश शहा- शनिवार डॉ.प्रविण कोकरे -मंगळवार डॉ.चेतन जगताप -गुरुवार डॉ.अशोक चव्हाण -बुधवार डॉ.अजित खोत -रविवार डॉ.भापकर इतरवेळी........ या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7055,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : कौतुकास्पद ! वडगाव निंबाळकर मध्ये आदर्श उपक्रम..... डॉक्टर सेवेसाठी मोलाचे योगदान..... सामाजिक कार्यकर्ते करतायेत योग्य दिशेने वाटचाल
कौतुकास्पद ! वडगाव निंबाळकर मध्ये आदर्श उपक्रम..... डॉक्टर सेवेसाठी मोलाचे योगदान..... सामाजिक कार्यकर्ते करतायेत योग्य दिशेने वाटचाल
https://lh3.googleusercontent.com/-jaSIzM4_f60/YmvlK6JQohI/AAAAAAAAOJc/DfPQjGaqJ3IXXPCloF0bhqUpr9J_pAMqwCNcBGAsYHQ/s1600/1651238177643871-0.png
https://lh3.googleusercontent.com/-jaSIzM4_f60/YmvlK6JQohI/AAAAAAAAOJc/DfPQjGaqJ3IXXPCloF0bhqUpr9J_pAMqwCNcBGAsYHQ/s72-c/1651238177643871-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/04/blog-post_212.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/04/blog-post_212.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy