सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निंबुत येथील सोमेश्वर वि.का.सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध पार पडली असून इंद्रजित विजयराव काकडे यांची चेअरमन पदी तर उपाध्यक्षपदी शंभुराजे सूर्यकांत काकडे व्हाईस चेअरमन पदी यांची बिनविरोध निवड पार पडली.
सोमेश्वर कारखान्याने माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली खाली ही निवडणूक पार पडली. संचालक मंडळ पुढील प्रमाणे
गौतम शहाजीराव काकडे, .गौरव शहाजीराव काकडे .हिंदुराव यशवंतराव काकडे.रामदास भाऊसाहेब काकडे
.बाळासाहेब सोन्याबापू काकडे .प्रभाकर उत्तमराव काकडे .रेखा दिलीप काकडे .विभावरी शशिकांत काकडे
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून.संजय बोबडे व सचिव .महेंद्र काकडे उपस्थित होते.
COMMENTS