निधन वार्ता ! मारुती कोकरे यांचे निधन

Admin
2 minute read
हनुमान वाडी ( पणदरे ) ता बारामती येथील मारुती भिकाजी कोकरे ( वय. ८८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
          त्यांच्या मागे दोन मुले, चार मुली, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या निधनाने हनुमानवाडी वर शोककळा पसरली आहे.
To Top