सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी- मळशी येथील जोतिबा सोसायटीच्या अध्यक्षपदी लक्ष्मण बळवंतराव काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मावळते अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड पार पडली. यावेळी संकेत जगताप, शशांक जगताप, धनंजय जगताप, प्रवीण जगताप, दिलीप जगताप, रविराज जगताप व मीना जगताप उपस्थित होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील काळे व सूर्यवंशी यांनी काम पाहिले. त्यांना सचिव धन्यकुमार जगताप यांनी सहकार्य केले.
COMMENTS