सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजेपुल येथे पिरसाहेब यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या गुरुवार दि २१ रोजी या बैलगाडा शर्यती सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहेत. यासाठी ९९९ रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली असून पाहिल्या क्रमांकासाठी ५१ हजार व चांदीची गदा, द्वितीय क्रमांकासाठी ४१ हजार व मानचिन्ह, तृतीय क्रमांकसाठी ३१ हजार व मानचिन्ह, चतुर्थ क्रमांकसाठी २१ हजार व मानचिन्ह, पाचव्या क्रमांकसाठी ११ हजार व मानचिन्ह तर सहाव्या क्रमांकसाठी ७ हजार व मानचिन्ह अशी बक्षिसे ठेण्यात आली असल्याची माहिती पिरसाहेब यात्रा उत्सव कमिटीने दिली आहे.
COMMENTS