सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील गडदरवाडी येथील बाबालाल काकडे विविध कार्यकारी सोसायटीची निवडणुक बिनविरोध झाली होती. सोसायटीची चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडणुक आज निवडणुक निर्णय अधिकारी अमर गायकवाड यांच्या उपस्थितीत बिनविरोध झाली.
यावेळी चेअरमनपदी भाऊसो शंकर गंलाडे व व्हाईस चेअरमनपदी भानुदास संभाजी मदने यांची निवड सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत काकडे यांच्या नेतृत्वाखाली निवड झाली यावेळी सचिव शिवाजी लडकत, सखाराम लकडे, सरपंच संतोष गडदरे, सोमनाथ मदने, बाळासो मदने ,उत्तम गंलाडे,धनंजय गडदरे,बापुराव गडदरे ,सागर गंलाडे,नवनाथ गडदरे,संचालक शंकर महानवर,भोलबा गडदरे,बाबुराव गडदरे,आप्पासो लकडे,दुर्योधन गडदरे,दादासो मदने, प्रवीण कोरडे,राजेंद्र बनसोडे,धनंजय हाके,लता मदने,लिलाबाई लकडे यांच्या उपस्थितीत निवड झाली निवड झाल्याबद्दल सतीश काकडे अध्यक्ष शेतकरी कृती समिती पुणे जिल्हा , प्रमोद काकडे सभापती बांधकाम व आरोग्य समिती पुणे जिल्हा परिषद लक्ष्मण गोफणे संचालक सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सोमेश्वरनगर यांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले