सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती ! तरडोली येथील भैरवनाथ सोसायटीच्या अध्यक्षपदी शारदा भापकर तर उपाध्यक्षपदी अशोक पवार

सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
मोरगाव : प्रतिनिधी 
तरडोली  ता. बारामती येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी सोसायटी पंचवार्षीक निवडणूकीनंतर  दि २ रोजी  चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड प्रकीया संपन्न झाली .या निवडीसाठी शारदा बाळकृष्ण भापकर यांचा  चेअरमनसाठी तर व्हाइस चेअरमनसाठी अशोक निवृत्ती पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने  निवड प्रकीया बिनविरोध पार पडली  झाली.

तरडोली येथील भैरवनाथ सोसायटी निवडणुकीमध्ये भैरवनाथ परीवर्तन पॅनलने बाजी मारत  विरोधकांना नामोहरण करुन  सर्वच्या सर्व म्हणजे  १३ जागांवर विजय मिळवला होता . त्यानंतर काल दि २ रोजी   चेअरमन पदाच्या झालेल्या निवडीसाठी विनायक सोपाना गाडे, रमेश कांतीलाल गाडे , शारदा बाळकृष्ण भापकर , अशोक निवृत्ती पवार ,वसंत विठ्ठल भापकर , यशवंत शंकर भापकर, फुलचंद नानासो पवार, गौरी विनोद भोसले,प्रियांका सोमनाथ भापकर ,बेबी गफुरभाई तांबोळी,किसन हरीबा धायगुडे ,  रवींद्र गुलाब साळवे ,नवनाथ जगन्नाथ जाधव हे  संचालक उपस्थित होते. उपस्थितांपैकी  पैकी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी   शारदा बाळकृष्ण भापकर तर   अशोक निवृत्ती पवार यांचा  व्हाईस चेअरमनपदासाठी  केवळ एकच अर्ज आल्याने त्यांचा बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणूक प्रकीयेसाठी निवडणूक निर्णय अधीकारी म्हणून एस. एम. बोबडे यांनी कामकाज पाहीले.  नुतन पदाधीकाऱ्यांचे  स्वागत संजय भापकर  , उपसरपंच महेंद्र तांबे , माजी सरपंच  नवनाथ जगदाळे यांनी केले . 

या निवडीनंतर बोलताना चेअरमन शारदा भापकर यांनी सांगितले की , भैरवनाथ  सोसायटीमधील सर्व    शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाणार आहे . तसेच संस्थेचे कामकाज अधीकाधीक विश्वासार्हपणे पार पडणार आहे .तर व्हाईस चेअरमन अशोक पवार यांनी सांगितले की सभासदांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता कामकाज पाहणार आहे .

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7055,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती ! तरडोली येथील भैरवनाथ सोसायटीच्या अध्यक्षपदी शारदा भापकर तर उपाध्यक्षपदी अशोक पवार
बारामती ! तरडोली येथील भैरवनाथ सोसायटीच्या अध्यक्षपदी शारदा भापकर तर उपाध्यक्षपदी अशोक पवार
https://lh3.googleusercontent.com/-OICiz-ACOI0/YnHN2Kk8M5I/AAAAAAAAOLc/aRgICimVvwY8BT8JdDzjjWu2DO8Rs6WFwCNcBGAsYHQ/s1600/1651625408672461-0.png
https://lh3.googleusercontent.com/-OICiz-ACOI0/YnHN2Kk8M5I/AAAAAAAAOLc/aRgICimVvwY8BT8JdDzjjWu2DO8Rs6WFwCNcBGAsYHQ/s72-c/1651625408672461-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/05/blog-post_78.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/05/blog-post_78.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy