काशीनाथ काकडे यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निंबुत ता बारामती येथील हभप काशीनाथ शंकरराव काकडे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. 
             गेली ३० वर्षापेक्षा अधिक काळ ते वारकरी संप्रदायात होते. त्यांच्या पश्चयात दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. 
श्रमविर पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र काकडे व सोमेश्वर कारखान्याचे मा. संचालक महेश काकडे त्यांचे ते वडील होत.
To Top