अवकळीचा फेरा ! कोऱ्हाळे बु येथे झाड कोसळले : नीरा-बारामती रस्त्यावरील वाहतूक ठप्प

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
कोऱ्हाळे : प्रमोद पानसरे
सुसाट्याच्यऱ्या वाऱ्यामुळे  नीरा-बारामती रोडवरील कोऱ्हाळे बु नजीक १५ फाट्याजवळील एचपी पेट्रोल पंपाजवळ गुलमोहराचे मोठे जाड रस्त्यावर पडल्यामुळे रस्ता बंद आहे. लोकांनी कटिंग पूल मार्गे बजरंगवाडी वरून माळशिकारे वाडी मार्गे वडगाव निंबाळकर निघावे. निघून सोमेश्वरनगर मार्गे निरेला पोहचावे. 
To Top