सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती ता. आजी माजी सैनिक संघटनेच्या उपाध्यक्षपदी माळशिकारे, शेलार तर कार्याध्यक्षपदी गायकवाड, शेंडकर

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर ( वार्ताहर )
बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटना,सोमेश्वरनगर ची नवीन कार्यकारिणी ची निवड नुकतीच करणेत आली .
               आंतरराष्ट्रीय धावपट्टू व माजी सैनिक जगन्नाथ लकडे यांच्या अध्यक्षतेखाली, तक्रार निवारण समिती अध्यक्ष.ॲड. गणेश आळंदीकर व संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर व  सदस्यांच्या उपस्थितीत रविवारी करंजेपुल येथील कार्यालयात बैठक पार पडली त्यामधे पुढील कार्यकाळासाठी पदाधिकारी यांच्या निवडी झाल्या .
कार्याध्यक्ष बाळासाहेब गायकवाड व नितीन शेंडकर ,सचीव पदी रामदास कारंडे ,सह सचीव पदी धनराज कांबळे,उपाध्यक्षपदी भगवान माळशिकारे,(कोऱ्हाळे)) ,रामचंद्र शेलार ,माळेगाव खजिनदार पदी किरण सोरटे ,सह खजिनदार रविंद्र कोरडे ,तसेच जेष्ठ माजी सैनिक राजाराम शेंडकर यांची सल्लागार सदस्य पदी निवड झाली .
  या सैनिक संघटनेद्वारे सुमारे १५० पेक्षा अधिक दिवाणी ,फौजदारी व किरकोळ स्वरुपाचे,रस्त्याचे   वाद पोलीस स्टेशन व कोर्टात जाण्यापूर्वी मिटवले आहेत. याशिवाय कोरोनाच्या काळात गरीब नागरीक,परप्रांतीय व मजुर वर्गाना दोन वर्ष सुमारे ७०० किटचे वाटप ,सन २०१९ मधे सैनिक टाकळी पुरग्रस्ताना ट्रक भरुन जिवनावश्यक वस्तु तेथे जावुन मदत ,याशिवाय महाबळेश्वर येथील  दरडग्रस्तगावाना मदत व रक्तदानासारखे उपक्रम राबविले जातात. राज्यस्तरीय मॅरेथॉन ,पोलीसभरती  प्रशिक्षणासाठी तरुणाना मदत असे उपक्रम  राबविले आहेत व करीत आहेत .निवड झालेल्या सर्व पदाधिकारी वर्गाचा सत्कार करणेत आला .

COMMENTS

Name

blogg,2,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,3976,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती ता. आजी माजी सैनिक संघटनेच्या उपाध्यक्षपदी माळशिकारे, शेलार तर कार्याध्यक्षपदी गायकवाड, शेंडकर
बारामती ता. आजी माजी सैनिक संघटनेच्या उपाध्यक्षपदी माळशिकारे, शेलार तर कार्याध्यक्षपदी गायकवाड, शेंडकर
https://lh3.googleusercontent.com/-A5_ywqmE_Nc/YrAhO2JJa3I/AAAAAAAAR1w/cUnybvmQNhweqKuajgTj579hnjme4jdFgCNcBGAsYHQ/s1600/1655710006278865-0.png
https://lh3.googleusercontent.com/-A5_ywqmE_Nc/YrAhO2JJa3I/AAAAAAAAR1w/cUnybvmQNhweqKuajgTj579hnjme4jdFgCNcBGAsYHQ/s72-c/1655710006278865-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/06/blog-post_567.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/06/blog-post_567.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy