सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धास लुटणाच्या आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलीसांनी आवळल्या मुसक्या

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत दिनांक- १७/०२/२०२२ रोजी सकाळी ११:१५ वाचे सुमारास • मौजे वडगाव निंबाळकर ता. बारामती जि पुणे या गावात वडगाव निबाळकर ते कोऱ्हाळे खु॥ रोडवर अज्ञात इसमाने • फिर्यादीस पोलीस असल्याची बतावणी करून त्यांचे खिश्यातील मोबाईल पॉकिट, चावी, व सोन्याची चैन रूमालात बांधायचे भासवून हात चलाखीने सोन्याची चैन रूमालात बांधुन न ठेवता फसवुन १,५०,००० /- रू किंमतीचे फिर्यादीचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे चैन व पेंडल घेऊन गेला होता. वगैरे फिर्यादी वरून वडगाव निंबाळकर • पोलीस स्टेशन गु.र.नं. ६९ / २०२२ भा.द.वि. ४२०, १७० प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता.

सदर गुन्हयाचे तपासात फिर्यादीने अज्ञात आरोपींचे सांगितले वर्णनावरून आरोपी कोणत्या दिशेने फरार झाला असेल याची माहीती मिळणे कामी वडगाव निंबाळकर ते सासवड ता पुरंदर पर्यंत खुप मोठया प्रमाणात सी. सी. टी. व्ही कॅमेरांची पडताळणी करुन, सी.सी.टी.व्ही कॅमेरा, तांत्रिक माहीती व गोपनीय माहीतीच्या आधारे संशयित आरोपी अबालु जाफर इराणी रा शिवाजीनगर, पुणे हा निष्पन्न झालेला होता. सदरचा आरोपी हा गुन्हा घडलेपासुन हा परराज्यात फरार होता. सदरचा आरोपीस कराड शहर पोलीस स्टेशन, जिल्हा सातारा येथे गुन्हयात अटक करण्यात आली होती. त्यास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे वरिल प्रमाणे दाखल गुन्हयात सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केलेचे सांगुन त्याने गुन्हयात फसवुन घेवुन गेलेले १,५०,००० / रु किंमतीचे तीन तोळे वजनाची सोन्याची चैन व पेंडल असा सर्व मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर आरोपीवर या यापुर्वी १५ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मिलिंद मोहिते. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, गणेश इंगळे. उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग, तसेच  अशोक शेळके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या • मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी  सोमनाथ लांडे (सहा. पोलीस निरीक्षक) तसेच तपासी अंमलदार पो. हवा महेंद्र फणसे, पो.ना सागर चौधरी, पोना ज्ञानेश्वर सानप, पोना. कुंडलिक कडवळे, पो. कॉ. पोपट नाळे, अमोल भुजबळ, विलास ओमासे पोना राहुल होळकर शिवाजीनगर, पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार पो.हवा. महेंद्र फणसे हे करीत आहेत.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6979,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धास लुटणाच्या आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलीसांनी आवळल्या मुसक्या
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धास लुटणाच्या आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलीसांनी आवळल्या मुसक्या
https://lh3.googleusercontent.com/-d9fDbm09i2o/YpiueOzv3CI/AAAAAAAARlo/EkYVqBBsDMkgdL2O2u3wvwxXRzkqz0fpQCNcBGAsYHQ/s1600/1654173298127354-0.png
https://lh3.googleusercontent.com/-d9fDbm09i2o/YpiueOzv3CI/AAAAAAAARlo/EkYVqBBsDMkgdL2O2u3wvwxXRzkqz0fpQCNcBGAsYHQ/s72-c/1654173298127354-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/06/blog-post_73.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/06/blog-post_73.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy