पुणे जिल्हा कृषी औद्योगिक सेवा संघाच्या स्वीकृत संचालकपदी भारत खोमणे व शंभूराजे काकडे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्हा कृषी औद्योगिक सेवा संघाच्या स्वीकृत संचालकपदी भारत खोमणे व शंभूराजे काकडे यांची निवड करण्यात आली. 
           आज संघाच्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष व  संघाचे मार्गदर्शक शहाजीराव काकडे, संघाचे अध्यक्ष गौतम काकडे, उपाध्यक्ष दिग्विजय जगताप, प्रेसिडेंट संजय निंबाळकर तसेच सर्व संचालक उपस्थित होते.
To Top