सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील गुळुंचे गावचे माजी सरपंच प्रदीप सदाशिव निगडे यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले ते ५२ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, २ मुले १ मुलगी, असा परिवार आहे. २००८-०९ या कार्यकाळात त्यांनी गुळूंचे गावचे सरपंचपद भूषविले होते.