बारामती ! कोऱ्हाळे येथील सिद्धेश्वर देवस्थानचे ट्रस्टचे मा. अध्यक्ष भगवानराव भगत यांचे निधन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोऱ्हाळे : प्रतिनिधी
कोऱ्हाळे ता बारामती येथील भगवानराव जगनाथ भगत यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. ते ८० वर्षांचे  वृद्धापकाळाने  निधन झाले.
        भगवानराव भगत यांनी श्री सिध्देस्वर देवस्थान ट्रस्ट चे चेअरमन म्हनुन मंदिरात अनेक सुधारना केल्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बारामती तालुका अध्यक्ष कल्याण भगत यांचे ते वडील होते.


To Top