निधन वार्ता ! यशवंतराव फरांदे यांचे निधन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरुम (फरांदेवस्ती ता. बारामती) येथील यशवंत मानसिंग फरांदे (वय,९०) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात् तीन मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा परीवार आहे. मुरुमचे माजी सरपंच भीमराव फरांदे यांचे ते वडील तर डॉ. अभिजीत चंद्रकांत फरांदे यांचे ते आजोबा होत.विविध धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचा सहभाग होता. 
त्यांच्या निधनाने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

To Top