भोर ! गोल्डन डायमंड मार्शल आर्ट अकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर येथे गोल्डन डायमंड मार्शल आर्ट अकॅडमी ऑफ इंडिया शाखा भोर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कराट येलो व ऑरेंजबेल्ट परीक्षेचे प्रमाणपत्र वितरण मंगळवार दि.१९ ग्रॅंन्डमास्तर आप्पा चिकणे, सिनियर मास्टर शिवाजी ढवळे, महेश दाभाडे .भोर शाखेचे सिनियर प्रशिक्षक दिनेश धुमाळ ,मीना धुमाळ ,मास्टर जय बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राहुल मखरे यांच्या हस्ते करण्यात आले.                                                                           यावेळी कॅप्टन सचिन बांदल, सरपंच रेश्मा प्रधान. गंगुताई वाचनालयाचे मॅनेजर  दिलीप निगडे  व  सामाजिक कार्यकर्ते विशाल तुंगतकर उपस्थित होते.यशस्वी रित्या परिक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यां वेदांती जेधे,श्रीराज जेधे,सार्थक गायकवाड,विश्वजित शिंदे,वेदिका शिंदे,रोहन शिंदे फैजा पटेल समर्थ धुमाळ ,गणेश धुमाळ यांचे मान्यवरांनी शुभेच्छा देऊन स्वागत केले.
To Top