सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
कोऱ्हाळे बु|| - प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील थोपटेवाडी(सावंतवस्ती) येथील माजी रेल्वे पोलीस हवालदार शंकरराव मारुतराव वाघ (वय ८०) यांचे आज दि.6/7/22 रोजी दुपारी ३.३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, 2 विवाहित मुले, 1 मुलगी व सुना नातवंडे असा परिवार आहे.
बारामती तालुका पोलीस स्टेशन (माळेगाव बु पोलीस चौकी) चे ASI शशिकांत वाघ यांचे पिताश्री तर निरा-बारामती वार्ता चे संपादक राजेश वाघ यांचे ते चुलते होत.
सावडण्याचा विधी शुक्रवार दि.८/७/२०२२ रोजी सकाळी ८ वाजता थोपटेवाडी (सावंतवस्ती) येथील राहत्या घरानजीक होणार आहे.