बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत हे असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या निवडणुकीत १७ जागेंसाठी १७ अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे असल्याची माहिती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पुढीलप्रमाणे--------

To Top