सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जेजुरी : प्रतिनिधी
कै दिनकरराव सावंत प्रतिष्ठान तर्फे आदर्श उद्योजक पुरस्कार कुंदन दरेकर यांना प्रदान जेजुरी येथील आदर्श उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते कुंदन दरेकर यांना कै दिनकरराव सावंत प्रतिष्ठान तर्फे उद्योजक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
कुंदन दरेकर यांनी जेजुरी परीसरामधये सामाजिक कार्य केले आहे तसेच कोरोना काळात अनेक गरजू उपेक्षितांना अन्न व तसतम मदत करुन सामाजिक कार्याची सेवा केली आहे तसेच अनेक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले आहे याची दखल घेऊन कै दिनकरराव सावंत प्रतिष्ठान चे अध्यक्ष पत्रकार संजय सावंत यांनी नुकतेच सांगितले या पुरस्कार बद्दल नगरसेवक सचिन सोनवणे अजिंक्य ऊसदेशमुख मा उपनगराध्यक्ष राजभाऊ पेशवे यांनी अभिनंदन केले आहे