सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती ! वडगाव निंबाळकर सांगवी गटाची आरक्षण सोडत पुन्हा काढू नये : राष्ट्रपती, राष्ट्रीय एस सी एस टी आयोग, राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे मागणी

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
 लोकशाही व घटनात्मक मार्गाने वडगाव निंबाळकर - सांगवी या गटाला अनुसूचित जाती ही सोडत निघाली असताना मुठभर लोकांच्या विरोधामुळे ही सोडत बदलू नये अशी मागणी समता नगर येथील बौद्ध युवक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. 
    याबाबत संघटनेच्या पदाधिकऱ्यांनी देशाच्या राष्ट्रपती, राष्ट्रीय एससी एसटी आयोग, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त, जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे ई-मेल केला आहे. गेल्या पन्नास वर्षात फक्त एकदाच वडगाव सांगवी हा जिल्हा परिषदेचा गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाला होता. त्यानंतर आता झालेल्या सोडतीत हा गट अनुसूचित जातीसाठी राखीव झालेला असताना काही इतर इच्छुकांनी ही सोडत चुकीची असल्याबाबत अफवा उठवल्या असून या गटाची सोडत परत घेण्याची मागणी केली आहे. 
   मात्र ही सोडत राज्य सरकारच्या अतिशय जबाबदार अधिकाऱ्यांनी काढली असल्याने यामध्ये चुका होणे शक्य नाही. या गटाची सोडत पुन्हा निघाल्यास गटातील अनुसूचित जातीच्या लोकांच्या न्याय हक्कावर गदा येऊ शकते. त्यांना प्रतिनिधित्व करण्याचा घटनेने दिलेला अधिकार हिरावून घेण्यात येऊ शकतो. त्यामुळे बौद्ध युवक संघटनेच्या वतीने महामहीम राष्ट्रपती, राष्ट्रीय एससी एसटी आयोग, राज्याचा निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन देण्यात आले असून आरक्षण सोडत पुन्हा काढल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून प्रसंगी उच्च न्यायालयात याचिका ही दाखल करण्यात येणार आहे

COMMENTS

Name

blogg,2,braking news,1,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,4280,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती ! वडगाव निंबाळकर सांगवी गटाची आरक्षण सोडत पुन्हा काढू नये : राष्ट्रपती, राष्ट्रीय एस सी एस टी आयोग, राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे मागणी
बारामती ! वडगाव निंबाळकर सांगवी गटाची आरक्षण सोडत पुन्हा काढू नये : राष्ट्रपती, राष्ट्रीय एस सी एस टी आयोग, राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे मागणी
https://lh3.googleusercontent.com/-qicBLdsPYtU/YugNJSpRDiI/AAAAAAAASgg/REmMfipnmP8cQTnW8de0rVyOviBmpKp7gCNcBGAsYHQ/s1600/1659374876497662-0.png
https://lh3.googleusercontent.com/-qicBLdsPYtU/YugNJSpRDiI/AAAAAAAASgg/REmMfipnmP8cQTnW8de0rVyOviBmpKp7gCNcBGAsYHQ/s72-c/1659374876497662-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/08/blog-post_46.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/08/blog-post_46.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy