सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
अनुदानावर कृषी औजारांचे लाभार्थी निश्चित करण्यासाठी वाई पंचायत समितीतर्फे उद्या, बुधवारी लकी ड्रॉ सोडत काढण्यात येणार आहे,अशी माहिती गट विकास अधिकारी नारायण घोलप, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार यांनी दिली.
पंचायत समितीच्या किसन वीर सभागृहात जिल्हा कृषी विकास अधिकारी विजय माईनकर यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता ही सोडत काढण्यात येणार आहे. अर्जदार,शेतकरऱ्यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन एस जी गोळे यांनी केले आहे.
COMMENTS