निधन वार्ता ! अजित भिसे यांचे निधन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी (विकासनगर) येथील 
अजित विलास भिसे वय २८ याचे आकस्मित निधन झाले. 
              अजित हा हैदराबाद येथील आयटी कंपनीत कामाला होता. गेले चार दिवस तो मृत्यूशी झुंज देत होता. 
त्याच्या पश्चात्य वडील, आई एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे.  

To Top