निधनवार्ता ! कोऱ्हाळे येथील रामचंद्र धुमाळ यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोऱ्हाळे : प्रतिनिधी
रामचंद्र शंकरराव धुमाळ. रा. कोऱ्हाळे, ता. बारामती,‌जि.‌पुणे. वय वर्षे ७० यांचे दुःखद निधन झाले आहे. 
      जिल्हा षरिषदच्या शिक्षण विभागातून विस्ताराधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झालेले होते. त्यांच्यामागे मुले, सुना, नातवंडे, भाऊ,‌बहीणी असा परिवार आहे.  
To Top