निधन वार्ता ! शिवाजीराव जगताप यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरूम ता. बारामती येथील शिवाजीराव बबनसाहेब जगताप यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ८० वर्षांचे होते. 
           त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा दोन मुली, जावई, नातवंडे  असा परिवार आहे. मुरूम येथील 
प्रगतशील बागायदार हंबीरराव जगताप यांचे ते बंधू होत.
To Top