Baramati big breaking ! उसाने भरलेली ट्रॉली पलटी होऊन दोन गंभीर जखमी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथे ट्रकर ट्रॉली व मोटार सायकल यांची जोरदार धडक झाल्याने दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
           वाणेवाडी येथे ही घटना घडली. दोन चाकी वरील दोघांनी पुढे निघालेला ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.  जखमींची ओळख अजून पटली नसून त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 
To Top