सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

Baramati breaking ! विनापरवानगी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवास्थानासमोर आंदोलन करणे भोवले : २८ जणांवर गुन्हे दाखल

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी 
बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या छत्रपती  संभाजी महाराजांच्या विषयी वक्तव्यावरून त्यांच्या  खाजगी निवस्थान असणारे सहयोग सोसायटी गेटवर काही लोकांनी रोडवर घोषणा देत भारतीय जनात पार्टीचे झेंडे व अजित पवार यांचे विरोधात निषेधाचे फलक घेऊन एक कापड़ी पुतळा जाळला.
                सदर आंदोलनकर्ते यांनी या आंदोलनाबाबत कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. उलट पक्षी पोलिसांनी बारामती येथील भाजप कार्यालया जवळून भिगवण चौकात मोर्चा निघणार असणारी तिकडे बंदोबस्त दिलेला या प्रकारे अचानक बाहेरून आलेल्या लोकांनी सहयोग सोसायटी समोर जमून आंदोलन सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर काही क्षणातच बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व स्टाफ त्या ठिकाणी पोहोचले.व कोणाच्याही खाजगी निवासस्थानी कुणालाही आंदोलन करता येत नाही  म्हणुन अंदोलनकर्ते यांना ११.४० वा सुमारास ताब्यात घेवून पोलीस स्टेशन आणले त्यांचे कडील बोर्ड व झेंडे जप्त केले व त्यांचे नावे पत्ते विचारता त्यांनी त्यांचे नावे दिपक सिताराम काटे वय २९ रा. सराटी ता. इंदापुर जि. पुणे (भाजपा युवा मोर्चे महाराष्ट्र प्रदेश सचिव),  मच्छींद्र शंकर टिंगरे वय ३८ रा. झारगडवाडी ता. बारामती जि. पुणे,  अभिषेक आण्णासाहेब कोळेकर वय १९ रा तरांवाडी ता. इंदापुर जि. पुणे, अक्षय चंद्रकांत चव्हाण वय २७ रा. भिगवण रोड बारामती ता. बारामती जि. पुणे, ओंकार किशोर बनकर वय १९ रा. लाटे ता. बारामती जि. पुणे, दादासो रामचंद्र बरकडे वय बोलीस ठाणे अनल कटफळ ता. बारामती जि. पुणे, ओंकार संजय फडतरे वय १९ रा. सणसर ता. इंदापुर, अमर सुनिल दळवी वय १९ रा. भवानी नगर ता. इंदापुर जि. पुणे, अक्षय कल्याण गुलदड वय 27 रा. पाटेगाव ता. कर्जत जि. नगर,   रोहित गोविंद इचके वय १८ रा. कर्जत ता. कर्जत जि नगर, गणेश भिमराव पडळकर वय २६ रा. अकोले ता. इंदापुर जि. पुणे, सागर जालींदर पवार वय २८ रा. बेलवाडी ता. इंदापुर जि. पुणे,  स्वप्नील कैलास जोगदंड वय - 18 रा. कर्जत ता. कर्जत जि नगर १४. औंदुवर अशोक भंडलकर वय २० रा. भादलवाडी ता. इंदापुर जि. पुणे,  अक्षय राजेंद्र गायकवाड वय २२ रा. कर्जत ता. कर्जत जि नगर, दत्ता लालासो बोडरे वय २४ रा. भालदवाडी ता. इंदापुर जि. पुणे, आनंद सोमनाथ शेंडे वय १८ रा. निमगाव ता. इंदापुर जि. पुणे, युगराज वामन माकर वय १९ रा. उंडवडी कप ता. पुरंदर जि. पुणे, सुरज विभिषण पासगे वय २० रा. वडापुरी ता. इंदापुर जि. पुणे, सागर बाळु मोरे वय १९ रा. • वरकुटे खुर्द ता. इंदापुर जि. पुणे, अनिकेत बाळू भोंग वय 20 ता. इंदापुर जि. पुणे 22 संकेत संतोष काळभोर वय १९ रा. सनसर ता. इंदापुर जि. पुणे, अर्थव रोहित तरटे वय १८ रा. कर्जत ता. कर्जत ज़ि नगर, रोहन प्रकाश शिंदे वय १८ रा. कर्जत ता. कर्जत ज़ि नगर 25 किरण रविंद्र साळूखे वय - २९ रा. भवानी नगर ता. इंदापुर जि. पुणे, प्रवण रूद्राक्ष गवळी वय २० रा. इंदापुर ता. इंदापुर जि. पुणे, वैभव सोमनाथ शिंदे वय २० रा. कर्जत ता. कर्जत जि नगर, चंद्रकांत प्रल्हाद खोपडे वय - २३ रा. तावशी ता. इंदापुर यांच्यावर पोलीस हवालदार कल्याण खांडेकर यांनी दिलेल्या सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.02/2023 भा. द.वि. क. 143,149 सह मु. पो. का. क. 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरील सर्वांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास api वाघमारे करत आहेत.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7050,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : Baramati breaking ! विनापरवानगी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवास्थानासमोर आंदोलन करणे भोवले : २८ जणांवर गुन्हे दाखल
Baramati breaking ! विनापरवानगी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवास्थानासमोर आंदोलन करणे भोवले : २८ जणांवर गुन्हे दाखल
https://lh3.googleusercontent.com/-9xwlwrvNOTA/Y7LTUSZiQvI/AAAAAAAAUxs/zFkOsB_ONm8PKZ_4_7PomBu03VH1jE82ACNcBGAsYHQ/s1600/1672663842928119-0.png
https://lh3.googleusercontent.com/-9xwlwrvNOTA/Y7LTUSZiQvI/AAAAAAAAUxs/zFkOsB_ONm8PKZ_4_7PomBu03VH1jE82ACNcBGAsYHQ/s72-c/1672663842928119-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/01/baramati-breaking.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/01/baramati-breaking.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy