पुरंदर ! राजेंद्र बरकडे यांना 'यशवंत' गुणगौरव पुरस्कार प्रदान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
महाराणा यशवंतराव होळकर यांचे जन्मगाव वाफगाव ता.खेड जिल्हा पुणे येथे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवराचा गुणगौरव समारंभ श्रीमंत भुषणसिंहराजे होळकर यांनी केला यामध्ये क़िडा शिक्षण कृषी सहकार सांस्कृतिक सामाजिक अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले राजेंद्र बरकडे यांनी वाघर मराठी चित्रपट निर्मिती करून समाजातील अंधश्रद्धा शिक्षण व्यसनमुक्ती आणि बालविवाह यावर प़काश टाकल्याबद्दल यशवंत गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमास महाराष्ट्रातुन अनेक सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रात करणारे मान्यवर उपस्थित होते त्या उपजिल्हाधिकारी हरिष सुळ आमदार गोपिचंद पडळकर मा.आमदार रामराम वडकुते सातारा जिल्हा परिषद या.अध्यक्ष माणिकराव सोनवलकर गोविंदराव देवकाते यशवंत ब़िगेड अध्यक्ष बापुराव सोनवलकर अनेक पुरस्कारार्थी आणि मान्यवर उपस्थित होते माण्यवरांचे आभार संयोजक समिती सदस्य मयुर मोरे यांनी केले.
To Top