सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
पाडेगाव (फलटण) येथे तरुणीने राहत्या घरातच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी दुपारी ही घटना घडली.
याबाबत स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार रौनक राजेंद्र फडतरे वय २७ या तरुणीने घरात कोणी नसताना ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवले.
दोन दिवसांपूर्वीच ती आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून मुंबई हून आपल्या मूळ गावी (पाडेगाव) येथे आली होती. आत्म्हेत्येचे कारण आद्याप अस्पष्ट.
COMMENTS