सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती शहर पोलिसांच्या छाप्यात कारसह गुटखा तसेच रोकड जप्त

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
बारामती शहर पोलिसांना माहिती मिळाली की कदम चौक या ठिकाणी एका सिल्वर रंगाच्या कारमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचा गुटखा आहे सदर माहिती मिळताच बारामती शहर पोलिसांच्या तपास पथकाने त्या ठिकाणी छापा मारला असता सिल्वर रंगाच्या इंडिका कार एमएच १२ ईएन ९१५९ उभी असल्याचे दिसून आले तिची तपासणी केली असता त्या ठिकाणी पांढऱ्या पोटामध्ये विमल,  आर एम डी गुलाम व इतर गुटखा ब्रँडच्या गुटखा पुड्या मिळाल्या.       
       त्यानंतर त्या ठिकाणी लगेच गुरुकृपा किराणा स्टोअर्स दुकान चेक केले असता त्या दुकानात सुद्धा गुटक्याचे माल मिळाला त्याचबरोबर मद्याच्या ९६ बाटल्या सदर ठिकाणी मिळाला पोलिसांनी विमल गुलाम आर एम डी  तसेच सुगंधी तंबाखू किंमत २७ हजार ३२२ रुपये, मद्याच्या ९६ बाटल्या किंमत सहा हजार सातशे वीस रुपये व गुटखा विक्रीतून आलेले रोख ९० हजार २६० रुपये एक लाख, २४  हजार रुपये किमतीचा गुटखा दारू व रोख  व तीन लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली सदरचा गुटखा आणणारे व विक्री करणारे शंकर उर्फ अक्षय राजू धोत्रे राहणार, पतंग शहा नगर, नागे संतोष दावड राहणार, पतंग शाह नगर यांना अटक करण्यात आली. 
       सदर ठिकाणावरून आतिश राजू धोत्रे हा फरारी झाला सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके पोलीस हवालदार कल्याण खांडेकर पोलीस हवालदार दशरथ कोळेकर पोलीस शिपाई तुषार चव्हाण पोलीस शिपाई अक्षय सिताफळ दशरथ इंगोले पोलीस हवालदार शिंदे यांनी केलेली आहे

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6977,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती शहर पोलिसांच्या छाप्यात कारसह गुटखा तसेच रोकड जप्त
बारामती शहर पोलिसांच्या छाप्यात कारसह गुटखा तसेच रोकड जप्त
https://lh3.googleusercontent.com/-DuZT-KhiA5Y/Y_dg2ATZ4jI/AAAAAAAAVaE/0DSFJAZXZbcmV0liQhDX2gjRnItwCPdXQCNcBGAsYHQ/s1600/1677156524773530-0.png
https://lh3.googleusercontent.com/-DuZT-KhiA5Y/Y_dg2ATZ4jI/AAAAAAAAVaE/0DSFJAZXZbcmV0liQhDX2gjRnItwCPdXQCNcBGAsYHQ/s72-c/1677156524773530-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/02/blog-post_705.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/02/blog-post_705.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy