सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोऱ्हाळे प्रतिनिधी
श्रीमती कलावती रामचंद्र माहुरकर राहणार कोराळे बुद्रुक वय वर्षे 86 यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.
अंत्यविधी संध्याकाळी पाच वाजता राहत्या घराशेजारी थोपटेवाडी येथे करण्यात येणार आहे. माजी प्राचार्य आनंदराव माहुरकर व विजय माहुरकर यांच्या त्या मातोश्री होत.