सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

पुरंदर ! खा. सुप्रिया सुळे यांची उपोषणकर्त्यांशी चर्चा सुरू : मात्र खडीक्रशरचा परवाना रद्द होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सासवड : प्रतिनिधी
गुळूंचे कर्नलवाडी परिसरातील नियोजित खडिमशीन विरोधात सहा गावातील १७ ग्रामस्थांच आमरण उपोषण सासवड येथील दौंड पुरंदरचे उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर सोमवार पासून सुरु आहे. दुसऱ्या दिवशी रात्री दोघांची तब्येत खालवल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आज तीसऱ्या दिवशी पुरंदरच्या तहसील रुपाली सरनोबत, प्रदिषण नियंत्रणाचे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देत, पंचनामे केले. तर रात्री ७:३० वाजता खा.सुप्रिया सुळे यांनी भेट दिली.
           नियोजित खडिमशीन शेजारील शेतात शेतकऱ्यांनी कर्ज काढून पाईपलाईन केली आहे. ती शेती धोक्यात येऊ शकते, लगत असलेल्या पॉलीहाऊसला ही धोका पोहचू शकतो, विहिरींचे पाणी जाऊ शकते, पोल्ट्री नसताना पोल्ट्रीसाठी घेतलेली वीज घेतलेली गैरमार्गाने आहे, मेंढपाळांच्या चाऱ्याचा प्रश्न तसेच लगत असलेल्या बोलाईमाता प्राचीन गुहा धोक्यात येऊ शकते या कारणांमुळे खडिमशीन परिसरात नकोच अशी मागणी ग्रामस्थांनी करत आपले लेखी निवेदने दिली. 
        खडिमशीन विरोधात कर्नलवाडीचे माजी सरपंच सुधीर निगडे, लक्ष्मण वाघापूरे, भागा महानवर, पिंपरेचे माजी सरपंच दादासाहेब खरात, बाप्पू महानवर, पी.एल.निगडे, अरुण निगडे, बिरा बरकडे, कृष्णराव निगडे, अमर निगडे, हणुमंत निगडे, भगवान पवार, निलेश निगडे, दादासाहेब वाघापूरे, रोहिदास पवार, बाळू महानवर, सदाशिव महानवर हे शेतकरी व बोलाईमातेचे भक्त उपोषण करत होतो. मंगळवारी रात्री पी. एल. निगडे व बाळू महानवर यांची तब्येत खालवल्याने सासवडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.  सोमेश्वरचे संचालक शैलेंद्र रासकर यांच्या नियोजित खडीमशीनला गुळूंचे ग्रामपंचायतीने कोणत्याही लेखी परवानगी दिली नव्हती, तरही कायद्याच्या पळवाटा काढत खडीमशीनसाठी शासकीय परवानग्या कशा काढल्या याबाबत गुळूंचे कर्नलवाडी ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले. या नियोजित खडिमशीन शेजारी मेंढपाळांच्या चराऊ जमिनीवर खडिमशीच्या धुळीमुळे मेंढपाळांचे प्रश्न निर्माण होऊ शक्तात. पुरंदर तालुक्यातील सर्व पक्षीय कार्याकर्त्यांनी या उपोषणाला पाठिंबा देला. 
         गेली तीन दिवस खडिमशीन विरोधात आमरण उपोषण करत असल्याने उपोषणकर्ते संतप्त झाले आहेत. प्रशासनाने आमचा अंत पाहु नये, लवकरात लवकर तोडगा काढून खडिमशीनचा परवाणा रद्द करावा अशी भावना उपोष्णकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. 
------------
दरम्यान उपोषणाच्या तीसऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांंनी उपोषण स्थळी भेट दिली. सुळे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांशी फोनवरून संपर्क करत नियोजित खडिमशीन विरोधातील आंदोलकांच्या भावना व्यक्त केल्या.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6979,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : पुरंदर ! खा. सुप्रिया सुळे यांची उपोषणकर्त्यांशी चर्चा सुरू : मात्र खडीक्रशरचा परवाना रद्द होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार
पुरंदर ! खा. सुप्रिया सुळे यांची उपोषणकर्त्यांशी चर्चा सुरू : मात्र खडीक्रशरचा परवाना रद्द होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgvgEy0FIoYM9wAvEOWKxzGqpas4_xMdqdSf-FyrSgsYbkKlfoLJL1VsWfwD5aaZlMDjSZhOMQGttnbM3eqVKrq7DpqrZw6_k2MImpR6k-I6YmIsfG6MVHwZOzTUYqx-wOIh9XDgEg0vPud/s1600/1677679821550214-0.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgvgEy0FIoYM9wAvEOWKxzGqpas4_xMdqdSf-FyrSgsYbkKlfoLJL1VsWfwD5aaZlMDjSZhOMQGttnbM3eqVKrq7DpqrZw6_k2MImpR6k-I6YmIsfG6MVHwZOzTUYqx-wOIh9XDgEg0vPud/s72-c/1677679821550214-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/03/blog-post_20.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/03/blog-post_20.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy