सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

पुरंदर ! नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप-शिवसेच्या वेट अँड वॉच भुमिकेनंतर अखेर सोळा उमेदवारांची यादी जाहीर

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : प्रतिनिधी
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे. अठरा जागांसठी निवडणूक होत आहे. गुरावरी (दि.२०) अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सकाळी दहा तर कॉग्रेसने दुपारी आठ उमेदवारांची अशी अठरा उमेदवारांची यादी जाहीर केली. यात शिवसेना ठाकरे गटाला एकही जागा दिली नाही. भाजप शिवसेना मात्र संध्याकाळी वाजेपर्यंत वेट अँड वाचच्या भुमिका घेत आपली सोळा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र व्यापारी मतदार संघात भाजप शिवसेना दोन उमेदवार देऊ न शकल्यामुळे महाविकास आघाडीच्या अनिल बबन माने वन.राजकुमार जयकुमार शहा या दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. 
     नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक २०२३-२०२८ मध्ये महाविकास आघाडी पुरस्कृत सोमेश्वर सहकार विकास पॅनेल मधून पुरंदर तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदरचे व्यापारी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राजकुमार जयकुमार शहा. ग्रामपंचायत मतदार संघ एस. सी. एस. टी. साठी अधिकृत उमेदवार सुशांत राजेंद्र कांबळे. ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गटाचे अधिकृत उमेदवार गणेश दत्तात्रय होले. सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघाचे उमेदवार शरद नारायण जगताप वामन अश्रू कामठे असे पाच उमेदवार तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनी जाहीर केले 
          बारामती तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस बारामती 
ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गटाचे अधिकृत उमेदवार बाळू सोमा शिंदे. सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघाचे भ. वी. जा. साठी अधिकृत उमेदवार भाऊसो विठ्ठल गुलदगड. सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघाचे महिला प्रतिनिधीसाठी अधिकृत उमेदवार शरयू देवेंद्र वाबळे.
सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघाचे सर्वसाधरणसाठी अधिकृत उमेदवार बाळासाहेब गुलाब जगदाळे. पंकज रामचंद्र निलाखे या पाच उमेदवारांची यादी बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनी जाहीर केली. 
        पुरंदर तालुक्यातून कॉंग्रेस पक्षा तर्फे सोसायटी मतदार संघ सर्वसाधारण गटाचे अधिकृत उमेदवार संदिप सुधाकर फडतरे, अशोक आबासाहेब निगडे, देविदास संभाजी कामठे, महिला राखीव शाहजान रफिक शेख, इतर मागास प्रवर्गातून महादेव लक्ष्मण टिळेकर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल मतदार संघ मनिषा देविदास नाझिलकर, व्यापारी मतदार संघ अनिल बबन माने, हमाल तोलारी मतदार संघातून विक्रम पांडुरंग दगडे असे आठ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.  

   शिवसेना, भाजप व आरपीआय आठवले गट युतीच्या सोसायटी मतदार संघातून सर्वसाधारण जागेसाठी सात उमेदवार दिले आहेत. बाबूराव दशरथ गडदरे, शारदा बाळकृष्ण भापकर, आनंद संजय जगताप, पंकज शशिकांत धिवार, प्रविण बाळासाहेब जगताप, बाळासाहेब मारुती बालगुडे, सुरेंद्र भालचंद्र जेधे, सोसायटी मतदार संघ महिला राखीव सारिका गणेश थोपटे, सोनाली लहू कामथे, सोसायटी मतदार संघ इतर मागास प्रवर्ग दिलीप विठ्ठल गिरमे, भ.वि.जा. मतदार संघ बाळासाहेब अण्णासाहेब खोमणे. ग्रामपंचायत मतदार संघातून दिलीप सदाशीव कटके, भारत शांताराम कटके, अनुसूचित जाती, जमाती राजेंद्र भुलाजी गद्रे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सुशील बाळकृष्ण ताकवले. हमाल व तोलारी मतदार संघातून नितीन लालासाहेब दगडे असे शिवसेनेचे आठ, भाजपचे सहा तर आरपीआय आठवले गटाची व शेतकरी संघटना प्रत्येकी एक उमेदवारांना उमेदवारी दिल्याचे भाजपचे तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे यांनी जाहीर केले.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6982,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : पुरंदर ! नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप-शिवसेच्या वेट अँड वॉच भुमिकेनंतर अखेर सोळा उमेदवारांची यादी जाहीर
पुरंदर ! नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप-शिवसेच्या वेट अँड वॉच भुमिकेनंतर अखेर सोळा उमेदवारांची यादी जाहीर
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEgs-9RnD34AeDfMif6BX8rf_SzOWNHxlb9ERPYWRl6etpzZn9ZbG466_SyxFg77NWbnE0bLy8fJFjnEmhNfzYDSYE5Gi2L_b_seT_YfpOR-bqxy9NerWDZaHsNv-R0sfEdiu7CFJCxM0zDI53nNZBvyA1ih4NgyFP46ecOjFmAPRYornUzjwjmP5xADRA
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEgs-9RnD34AeDfMif6BX8rf_SzOWNHxlb9ERPYWRl6etpzZn9ZbG466_SyxFg77NWbnE0bLy8fJFjnEmhNfzYDSYE5Gi2L_b_seT_YfpOR-bqxy9NerWDZaHsNv-R0sfEdiu7CFJCxM0zDI53nNZBvyA1ih4NgyFP46ecOjFmAPRYornUzjwjmP5xADRA=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/04/blog-post_81.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/04/blog-post_81.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy